·
मागील सभेचे इतिवृत्त
वाचून कायम करणे.
·
आलेल्या पत्रव्यवहाराचे वाचन
करणे
·
मागील महिन्यामधील बाबवार
जमा
- खर्चास मंजूरी देणे.
1.
ग्रामनिधी
2.
ग्राम पाणी पुरवठा
निधी
3.
जवाहर ग्रामसमृध्दी योजना
·
मागील सभेत झालेल्या
ठरावावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा
घेणे.
·
मागील महिन्यातील जन्म - मृत्यू
व विवाहाच्या नोंदीबाबत आढावा घेणे.
·
अपूर्ण कामाचा आढावा
घेणे व पुढील महिन्यात
करावयाच्या कामांबाबत चर्चा करणे.
·
संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा
आढावा घेणे.
·
हागणदारी मुक्त गाव
अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालयासाठी
त्यांना प्रवृत्त करणे.
·
कर वसूलीचा आढावा
घेणे.
·
ग्रामपंचायतीच्या संभाव्य
खर्चास मान्यता घेणे.
·
बालविवाह व लोकसंख्या
धोरण आढावा घेणे.
·
घर बांधकाम पूर्व
परवानगी, घरबांधणी नोंदणी, बँकेकडील कर्ज
बोजा नोंदी व वारस
नोंदी इ. अर्जावर चर्चा
करणे.
·
ग्रामस्थांकडून आलेल्या
इतर अर्जावर चर्चा करणे.
ही माहिती संवाद व क्षमता
विकास कक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन आणि परिवेश: पर्यावरण
व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथील अनुक्रमे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे
व डॉ. भारत भुषण, प्राध्यापक, पर्यावरण नियोजन या दोघांतर्फे समन्वयीत
कार्यक्रमाच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामस्तरावरील पर्यावरण नियोजन व शाश्वत
विकासासाठी तयार केलेल्या पंचायत पंचांग - ग्रामपंचायतींसाठी मासिक मार्गदर्शिका
या पुस्तिकेतून घेतली आहे.